Marathi Nibandh l मराठी निबंध 1.19 [免費版]

軟體介紹

Marathi Nibandh
मराठी निबंध अॅप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या अॅप्लिकेशन मध्ये 100 पेक्षा जास्त निबंध आहेत. मुलांना परीक्षेच्या तयारी साठी आणि वाचण्यासाठी हे मराठी निबंध
अप्लिकेशन खूप उपयोगी आहे. उदाहरणार्थ चरित्रात्मक निबंध, सण / उत्सव निबंध, वैचारिक निबंध, वर्णनात्मक निबंध, या सर्व विभागामध्ये महत्वपूर्ण आणि उपयोगी निबंध आहेत. अशा रीतीने
लहान मुलांना बोध घेण्याजोगे निबंध आहेत जेणेकरून याचा उपयोग भविष्यात होईल. आणि निबंध कसा लिहावा याचे परिपूर्ण ज्ञान मुलांना येईल. शारीरिक आणि मानसिक विकासा सोबत आकलनीय
शक्तीचा विकास होणे गरजेचं आहे. अर्थातच लहान मुलांना हे निबंध अनेक पद्धतीने त्यांचा विकास घडवतील.
- निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
- चरित्रात्मक निबंध
- सण / उत्सव निबंध
- वैचारिक निबंध
- वर्णनात्मक निबंध
- निबंध कसा लिहावा

歷史版本

Free Download 二維碼下載
  • 軟體名稱: Marathi Nibandh l मराठी निबंध
  • 軟體分類: 教育
  • APK名稱: com.urva.marathiessay
  • 最新版本: 1.19
  • 支持ROM: 4.1及更高版本
  • 軟體大小 : 5.88 MB
  • 更新日期: 2018-12-01